हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार,पोस्कोसह गुन्हा दाखल,संशयीत ताब्यात

शिरपूर /- घरात भाडेकरू असलेल्या युवकाने 24 वर्षीय युवकाने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शिरपूर शहरात उघडकीस आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.भूषण गुलाब पाटील 24 रा.कळमसरे ता. शिरपूर जि.धुळे असे संशयीत नराधमाचे नाव आहे.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध पोस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत नराधमास सायंकाळी अटक करण्यात आली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयीत शहरात भाडेकरू म्हणून कुटुंबासह राहत आहे.दरम्यान घरमालकाची एका अल्पवयीन मुलीवर त्याने ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी अत्याचार केले.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने संशयीतास ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!