हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

8 वर्षीय बालिकेवर अत्याचार

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

आठ वर्षीय बालिकेवर नराधम युवकाने अत्याचार केल्याची घटना 15 ऑगस्टला दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास दहिवद गावाजवळ साखर कारखाना परिसरात घडली. संशयित युवकाला पोलिसांनी तातडीने अटक केली.

 

अनिल केरबा काळे (वय 28) असे संशयित युवकाचे नाव असून तो साखर कारखाना परिसरातील रहिवासी आहे. मुंबई आग्रा महामार्गजवळ कारखान्यासमोर त्याचे हॉटेल आहे. 15 ऑगस्टला दुपारी त्याने परिसरातील एक आठ वर्षीय मुलीस उचलून नेऊन जवळच्या टेकड्यांमध्ये जाऊन तिच्यावर अत्याचार केला. ही बाब लक्षात येताच परिसरात  तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांनी तातडीने हालचाली करीत संशयित युवकाला अटक केली. संतप्त जमावाने त्याच्या हॉटेलची तोडफोड केली. 15 ऑगस्टला सायंकाळी सांगवी येथे आलेले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देऊन संशयितावर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर  शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!