हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

गाविताची विजय चौधरीला मारहाण

नंदुरबार जिल्ह्यातील घटना

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

मांडीवर हात ठेवल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण करुन युवकाला गंभीर जखमी केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथे घडली.

विजय डोंगरसिंह चौधरी (वय 22) असे जखमी युवकाचे नाव असून तो ठाणेपाडा येथील रहिवासी आहे. तो सहा मे रोजी गावातील ताराचंद उर्फ तात्या हिरालाल गावित याच्यामागे दुचाकीवरुन जात होता. त्याने ताराचंदच्या मांडीवर हात ठेवला. त्याचा राग आल्याने संशयित हिरालालने त्याला लाकडी काठीने बेदम मारहाण केली. त्याच्या घरी जाऊन आईवडिलांना शिवीगाळ केली.

जखमी विजय चौधरी याने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित हिरालाल गाविताविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस नाईक विनायक सोनवणे तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!