हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूरच्या एकाला पिस्तूल, काडतुसांसह अटक

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

हायवेवर पिस्तूल घेऊन फिरणार्‍या एकाला पोलिसांनी पालवी हॉटेलसमोर अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, काडतुसे मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार फरार असून शोध सुरु आहे.

17 ऑक्टोबरला सायंकाळी सव्वापाचला ही कारवाई करण्यात आली. समीर गफ्फार शेख (24, रा.अंबिका नगर, शिरपूर) याला घटनास्थळीच पकडण्यात आले तर त्याचा साथीदार भुर्‍या उर्फ हसनेन शेख (रा.कुंभारटेक, शिरपूर) हा फरार झाला. समीरकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एचएच 14, जीझेड 1117 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असा 70 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरपूरचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी बजावली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!