हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आत्महत्येची धमकी देऊन त्याने हे काय केलं ? 

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी आत्महत्या करेल आणि चिठ्ठीत तुझं नाव लिहून जाईल !

अशी धमकी देऊन अल्पवयीन युवतीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विकृत मजनूला पोलिसांनी बेड्या घातल्या.

घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाला औरंगाबाद येथील जोगेश्वरी नगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला.

संशयित दिनेश बाबूलाल पवार याने एरंडोल तालुक्यातील 17 वर्षीय युवतीला माझ्याशी लग्न कर अन्यथा मी गळफास घेईल, माझ्या आत्महत्येस तू जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून ठेवेल अशी धमकी दिली होती. त्यामुळे संभाव्य बदनामीला घाबरून ती त्याच्यासोबत निघून गेली. जोगेश्वरी नगरमध्ये भाड्याची खोली घेऊन ते राहत होते. तेथे संशयित दिनेश पवार याने तिच्यावर अत्याचार केला. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक निरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!