हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पीआय सुनिल भाबड यांचा दम बघाच !

व्हिडीओ बघायला विसरू नका !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील भाबड एक डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीत त्यांचा अस्सल दमखम बघायला मिळाला. त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र वेगाने व्हायरल होत आहे.

 

एका मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अत्यंत अवजड असलेले मुदगल पीआय भाबड खेळण्याप्रमाणे उचलून फिरवताना दिसत आहेत. नामांकित पैलवानांखेरीज मुदगल कौशल्याने फिरवणे कोणालाच शक्य होत नाही. मात्र भाबड यांनी सहजच लीलया कसरत करीत ज्या पद्धतीने मुदगल फिरवलंय ते पाहिलं की आपसूक तोंडून उदगार बाहेर पडतात !

इसी मे दम l ये है सिंघम

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!