हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यात 51 बोगस शिक्षकांची यादी जाहीर !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

महाराष्ट्र शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या प्रकरणात सहभागी शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली.

या शिक्षकांचे शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठविण्यात आले असून ऑगस्टपासून पगार बंद करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

2020 साली जानेवारी  महिन्यात राज्यात डीएड व बीएड उत्तीर्ण झालेल्यांसाठी टीईटी परीक्षा झाली होती. त्यामध्ये गैरप्रकार झाले असून  बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर 447 जण राज्यात खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिक्षणसेवक किंवा सहशिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे दिसून आले.  खानदेशात 140 तर धुळे जिल्ह्यात 51 बोगस शिक्षक असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले आहे.

शिक्षण संचलनालयाने दिलेल्या यादीनुसार संबंधित शिक्षक व त्यांच्या नियुक्तीच्या शाळा पुढीलप्रमाणे,

गायत्री प्रकाश माळी (सर्वोदय हायस्कूल हेंद्रण), सुमीत जयराम पाटील (न्यू इंग्लिश स्कूल नेर), अमोल बापूजी बाविस्कर (आदर्श हायस्कूल मोराणे), दीपक पंडित भोये (इंदिरा गांधी कन्या शाळा नवलनगर), भटू भरत देवरे, घनश्याम सदाशिव, दीपक पंडित देवरे, (छत्रपती शिवाजी हायस्कूल मुकटी), निखिल रामलाल शर्मा, कविता नंदकुमार पाटील, अन्सारी शाहिस्ता नासिर, विजया तुकाराम शार्दुल (कानोसा कॉन्वेन्ट धुळे), अर्चना देविदास देवरे (बाफना हायस्कूल फागणे), नीलेश जर्मा गावित (चौगाव हायस्कूल), निपिल सखाराम वळवी (शिरडाणे हायस्कूल), रेखा भाईदास पाटील (धमाणे हायस्कूल), राकेश रमेश कोळी (नूतन न्याहळोद), विपूल बाळकृष्ण शिरूडकर (आदर्श विंचूर), अतुल लोटन पाटील (नूतन बोरकुंड), ज्योती चंद्रकांत पवार (पिंपळादेवी मोहाडी), तुषार अशोक अहिरे (जयहिंद देवपूर), अब्दुल कैयाम अब्दुल समद शेख (एल. एम. सरदार धुळे), समाधान सुभाष बेलदार (कुंडाणे), जयश्री सुमेरसिंग मोरकर (जैताणे), रेखा दिनकर जाधव (धामनेर), सुनंदा युवराज दाभाडे (म्हसाळे), धोंडू भिका रखमे (न्यू इंग्लिश साक्री), दीपाली अमृत भामरे (कन्या सामोडे), अनंत ज्ञानेश्वर पाटील (केएएम पिंपळनेर), प्रवीण दगा खामगल (शारदा भदाणे), सागर मोहन राजभोज (पिंपळगाव), शेख आयाज शेख शफीयोद्दीन (उर्दू हायस्कूल), सुनीता युवराज पवार (चौधरी हिसाळे), रूपाली अशोक जाधव, दीपिका मनोज कोळी (वाघाडी), समाधान दिलीप नगराळे (बोराडी), ज्योती आत्माराम खैरनार (महात्मा फुले धुळे), हर्षल भटू पाटील (होळनांथे), राजू मोतीसिंग कुवर (खंडेलवाल, धुळे), मोनाली रतन पगारे (स्वामी विवेकानंद शिरपूर), गायत्री दीपक पाटील (आई बिजासनी शिरपूर), शेखर विश्राम बोरसे (धावडे), मयूर अरूण बोरसे, नीलेश ज्ञानेश्वर सैंदाणे (आरावे), सचिन पंढरीनाथ पवारपडावद, भटू प्रकाश धनगर, वर्षा तुकाराम पाटील (जनता चिमठाणे), शरद रामदास खलाणे (मालपूर) मंगलसिंग भिका गिरासे, दिनेश राजेसिंग ठाकरे (दादासाहेब रावल दोंडाईचा), देवयानी गोविंदराव निंबाळकर, अनिता रवींद्र देशमुख (नूतन वॉर्ड चार)

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!