हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर शहरात बेवारस अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर शहरातील भाजी मार्केट परिसरात, मानसी हॉटेलजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.
सदर मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याच्या नातेवाईकांचा किंवा परिचितांचा शोध सुरू आहे.

यासाठी पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या गावातील किंवा परिसरातील सामाजिक माध्यमांच्या ग्रुपवर सदर व्यक्तीबाबत माहिती प्रसारित करून, कोणाला त्याची ओळख अथवा नातेवाईकांविषयी माहिती असल्यास त्यांनी तात्काळ शिरपूर शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी पोहेकॉ राजेंद्र रोकडे यांनी केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!