शिरपूरात गरजूंसाठी शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व तिनचाकी सायकलींचे वाटप  //  मुकेशभाई पटेल सैनिक स्कूलचे खेळाडू जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्य  //  खरेदीखताची नक्कल देण्यासाठी १० हजारांची मागणी; ४ हजार घेताना एसीबीची कारवाई  //  पुणे जिल्ह्यातील अत्याचार घटनांवर संताप; डॉक्टरांवर कारवाईची मागणी  //  शिरपुरात माता मृत्यूने खळबळ; बाळंतपणानंतर 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू  //  तालुक्यातील वन जमीन धारक आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मंजूर;आ.अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नांना यश  //  शिरपूरजवळ रिक्षा पलटी; एकाचा मृत्यूशिरपूर : तालुक्यातील साकवद–बाळदे  //  धुळे जिल्हा क्रिकेट संघाच्या 16 वर्षाखालील संघाची दिमाखदार कामगिरी   //  आमदार अमरिशभाई पटेल यांची दूरदृष्टी ठरली जलक्रांतीची दिशा…!  //  शस्त्रक्रियेत धक्कादायक हलगर्जी; महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा आरोप, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

शिरपूरमध्ये तीन वर्षीय मुलीवर अत्याचार; संशयितास अटक

शिरपूर : शहरात 3 वर्ष वयाच्या चिमुकलीवर अनैतिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोनू उर्फ कुणाल श्रीधर देसाई (रा. शिरपूर) यास पोलिसांनी अमळनेर येथून अटक केली.
६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडल्याचा संशय असून, मुलीच्या तब्येतीत बिघाड झाल्यानंतर प्रकार समोर आला.१७ फेब्रुवारी रोजी संशयित परतल्यावर मुलीने इशाऱ्यांद्वारे घटना दर्शविल्याने कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रार दाखल झाल्याने संशयिताविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या शिरपूर आगारात कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास पीएसआय सुरेश सोनवणे करीत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!