हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

महानगरपालिकांचे आरक्षण जाहीर,बीएमसी जनरल तर धुळे जनरल महिला महापौर

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेसाठी सर्वच ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून त्यात 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती आणि 8 ओबीसीसाठी आरक्षण निघाले आहे. उर्वरित बीएमसीसह 17 महानगरपालिका जनरल झाल्या आहेत

अनुसूचित जाती–  ठाणे, जालना (महिला), लातूर (महिला)

अनुसूचित जमाती–  कल्याण-डोंबिवली

OBC—कोल्हापूर, उल्हासनगर, पनवेल, इचलकरंजी जळगाव (महिला), अहिल्यानगर (महिला),,अकोला (महिला), चंद्रपूर (महिला)

जनरल –छत्रपति संभाजीनगर (महिला), अमरावती (महिला), धुळे (महिला) नवी मुंबई, वसई-विरार, नागपुर, बृहन्मुंबई, सोलापुर, नासिक, पिंपरी-चिंचवाड़, पुणे, परभणी, भिवंडी-निज़ामपुर, मालेगांव, मीरा-भायंदर, नांदेड़-वाघाला, सांगली-मिरज-कुपवाड़ या महानगर पालिकाचा समावेश आहे

 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!