हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

धुळे झेडपी गट आणि गणांची प्रारुप रचना जाहीर

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

मिनी मंत्रालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आता दृष्टीपथात आल्या आहे. धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी 14 जुलैला जि.प.गट आणि पंचायत समिती गणांच्या रचनेचा प्रारुप मसुदा जाहीर केला. त्यावर 21 जुलैपर्यंत हरकत घेता येणार आहे.

शिरपूर तालुक्यासाठी जिल्हा परिषदेचे 14 गट, पंचायत समितीचे 28 गण निश्चित करण्यात आले आहेत. जि.प. गटांमध्ये कोडीद, बोराडी, उमर्दा, सांगवी, रोहिणी, दहिवद, वाघाडी, विखरण बु, तर्‍हाडी त.त., वनावल, शिंगावे, थाळनेर, हिसाळे, भाटपुरा यांचा समावेश आहे.

पंचायत समितीच्या गणांमध्ये फत्तेपूर फॉरेस्ट, कोडीद, बोराडी, न्यू बोराडी, उमर्दा, पळासनेर, सांगवी, खंबाळे, आंबे, रोहिणी, दहिवद, हाडाखेड, वाघाडी, वाडी बु, अर्थे खुर्द, विखरण बु, जळोद, तर्‍हाडी त.त., वनावल, जातोडा, शिंगावे, करवंद, अहिल्यापूर, थाळनेर, अजनाड, हिसाळे, होळ, भाटपुरा यांचा समावेश आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!