हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कोणत्या गावाचं कोण पाटील ? आरक्षण झाले जाहीर !

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठीचे आरक्षण सहा सप्टेंबरला शिरपूर तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले. आरक्षण सोडतीसाठी प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार महेंद्र माळी, शिंदखेडा येथील तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळ, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, मंडळ अधिकारी पी.पी.ढोले, भामरे उपस्थित होते.डिंपल चौधरी या बालिकेच्या हस्ते महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

गावानुसार आरक्षण असे,
पेसा क्षेत्र (शिरपूर तालुका) : वडेल खुर्द : अनुसूचित जमाती, भोईटी : अनुसूचित जमाती, बुडकी : अनुसूचित जमाती, चिलारे : अनुसूचित जमाती (महिला), काकडमाळ : अनुसूचित जमाती, गधडदेव : अनुसूचित जमाती, हेंदर्‍यापाडा : अनुसूचित जमाती (महिला), हिंगोणीपाडा : अनुसूचित जमाती, हिवरखेडा : अनुसूचित जमाती, फत्तेपूर (कनगई) : अनुसूचित जमाती, अभाणपूर खुर्द : अनुसूचित जमाती, ममाणे : अनुसूचित जमाती (महिला), वरझडी : अनुसूचित जमाती, वासर्डी : अनुसूचित जमाती (महिला), हिसाळे : इतर मागास प्रवर्ग, वाडी खुर्द : अराखीव.

अनुसूचित जाती : सावेर (ता.शिरपूर), सावळदे (ता.शिरपूर, महिला), सतारे (ता.शिंदखेडा), भोरखेडा (ता.शिरपूर), रहिमपुरे (ता.शिंदखेडा), लोंढरे (ता.शिरपूर, महिला), अमळथे (ता.शिंदखेडा), वरपाडे (ता.शिंदखेडा), विखरण (ता.शिंदखेडा, महिला).

अनुसूचित जमाती : कलवाडे (ता.शिंदखेडा), गोदी (ता.शिरपूर), भिलाणे दिगर (ता.शिंदखेडा), तांडे (ता.शिरपूर, महिला), अक्कडसे (ता.शिंदखेडा, महिला), सुलवाडे (ता.शिंदखेडा).

भटक्या विमुक्त जमाती (क) : जातोडे (ता.शिरपूर, महिला), पाष्टे (ता.शिंदखेडा).

आर्थिक दुर्बल घटक : सार्वे (ता.शिंदखेडा), अजंदे खुर्द (ता.शिंदखेडा), अर्थे खुर्द (ता.शिरपूर), अर्थे बु (ता.शिरपूर, महिला).

अराखीव : नांथे (ता.शिरपूर), अजंदे बु (ता.शिरपूर), पढावद (ता.शिंदखेडा), बाभळे (ता.शिंदखेडा, महिला), दलवाडे प्र.सो.(ता.शिंदखेडा), सोंडले (ता.शिंदखेडा), अजंदे बु (ता.शिंदखेडा, महिला), कामपूर (ता.शिंदखेडा, महिला), पाटण (ता.शिंदखेडा), दाऊळ (ता.शिंदखेडा, महिला), शिराळे (ता.शिंदखेडा), निमगूळ (ता.शिंदखेडा), जुने भामपूर (ता.शिरपूर, महिला), पिंपरखेडा (ता.शिंदखेडा), दभाषी (ता.शिंदखेडा).

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!