हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भाजपमध्येही अमरीशभाईंचाच प्रभाव !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

 

पक्ष कोणताही असो, अमरीशभाई पटेल यांचे तेथे स्वतंत्र स्थान असते. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या अमरीशभाईंना आज भाजपच्या वरिष्ठ स्तरावरील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये समावेश होतो.

नुकतीच आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मुंबई येथील एस. व्ही. के. एम. संस्थेच्या मुकेश पटेल ऑडिटोरियम हॉलमध्ये भाजपची मुंबई मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ यांची बैठक झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमदार अमरीशभाई पटेल यांच्यासह अनेक बडे नेते या बैठकीस हजर होते.

यापूर्वीही वेळोवेळी भाजपच्या वरिष्ठ आणि अतिमहत्त्वाच्या वर्तुळात अमरीशभाईंचा समावेश होत असल्याचे दिसून आले आहे. शिरपूर तालुक्यातील प्रचंड विकासकामांसह देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात एसव्हीकेएम संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचे जाळे विणले आहे. त्यांचा दांडगा अनुभव, माणसे जोडण्याची हातोटी अशा गुणांमुळे त्यांना सोबत घेऊनच वाटचाल केली जाते.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!