क्राईम ब्लास्ट ब्यूरो
हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हतनूर धरणाचे 41 पैकी 14 गेट 2.0 m उंचीने उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 78000 cusecs इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत 78000 ते 85000 cusecs पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.