हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

नकोशीला रस्त्यावर फेकले !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर तालुक्यात वाघाडी रस्त्यावर 24 सप्टेंबरला सकाळी बेवारस अर्भक आढळल्याने खळबळ माजली आहे.

शिरपूर-वाघाडी रस्त्यावर वाघाडी गावाच्या अलीकडे   रस्त्यावर हे अर्भक टाकून दिलेले होते. सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या शिक्षकांना ते दिसले. काही वेळातच तेथे गर्दी जमली. पोलिसांना सूचित करण्यात आले. अर्भक स्त्री जातीचे असून पहाटे चार ते पाचच्या दरम्यान टाकून दिले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे घृणास्पद कृत्य कोणी केले असावे याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!