हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

ड्रायव्हरने घेतला बसमध्ये गळफास

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

धुळे  बसडेपोत उभ्या बसमध्ये गळफास लावून ड्रायव्हरने आत्महत्या केली. ही घटना 6 ऑगस्टला रात्री घडली.

मृत ड्रायव्हरचे नाव हिरामण नथा देवरे (वय 57)  असून तो पुणे येथील रहिवासी आहे. 6 ऑगस्टला सायंकाळी तो पुणे-धुळे बस घेऊन धुळे डेपोत पोहचला. त्याने व कंडक्टरने सोबत जेवण घेतले. रात्री कंडक्टर रेस्ट रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेला. देवरे मात्र बसमध्ये झोपला. रात्री साडेदहानंतर त्याचा गळफास लावलेला मृतदेह आढळला. बसची घंटी वाजवण्यासाठी बांधलेली दोरी त्याने गळफास लावण्यासाठी वापरल्याचे आढळले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.  

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!