अमरिशभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून ५१ युवकांना शासकीय सेवेत संधी  //  लखा पाटील नगरात श्री राधा-कृष्ण मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ  //  नंदुरबारात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आ. अमरिशभाई पटेल यांच्याकडून स्वागत  //  कृषी विभाग-पोलिसांची संयुक्त कारवाई;वाघाडी येथे एचटीबीटी बियाणे जप्त  //  भरड धान्य मोजणीसाठी लाच घेताना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात  //  बारडोलीजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ७ ठार, ३८ जखमी  //  जैतपूरमधील अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह; स्थगितीची मागणी, आंदोलनाचा इशारा  //  शिरपूर मर्चंट को-ऑप बँक अपहार प्रकरणात व्यवस्थापक कुलकर्णीना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई  //  पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीविरोधात सीपीआय व किसान सभेचे धरणे आंदोलन; प्रांताधिकारी यांना दिले निवेदन  //  शहरातील नायरा पेट्रोलपंपाजवळ अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह,पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

नंदुरबारात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आ. अमरिशभाई पटेल यांच्याकडून स्वागत

नंदुरबार:- येथे ४ जून रोजी आयोजित बैठकीसाठी पालकमंत्री हनिफ मुश्रीफ यांचे आगमन झाले असता हा स्वागत समारंभ पार पडला. यावेळी धुळे -नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी त्यांचे स्वागत करून विविध विकासकामे, शिक्षण,आरोग्य तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
या प्रसंगी आमदार राजेश पाडवी,आमदार आमश्या पाडवी, धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तसेच तपनभाई मुकेशभाई पटेल हॉस्पिटलचे प्रकल्प संचालक गुलाबराव गुजर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीत दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळाली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!