टेक्सटाईल डिप्लोमा शिक्षणानंतर थेट 'करिअर'ची भरारी! कॅम्पस प्लेसमेंटने उंचावले विद्यार्थ्यांचे भविष्य  //  पत्नीसमोर अपमानाचा राग; मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या; शमुलगा पोलिसांच्या ताब्यात  //  बबळाजमध्ये महसूल प्रशासन थेट जनतेच्या दारी; 650 लाभार्थ्यांनी घेतला योजनांचा लाभ  //  गधडदेवच्या बनावट दारू प्रकरणातील मुख्य संशयित फरार;विभागाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  //  तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशीदारूचा कारखाना उद्धवस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त,  //  शिरपूर तहसीलच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक,बोराडीत महसूल शिबिरातून 600 नागरिकांना लाभ  //  जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचा शिरपूर दौरा; पोलीस ठाण्यांची पाहणी,अधिक प्रभावी कामकाजाच्या सूचना  //  पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक ७ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात  //  मुकेश आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश, गुणवंतांचा गुणगौरव   //  शिरपूरच्या भाजीपाला मार्केटमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

टेक्सटाईल डिप्लोमा शिक्षणानंतर थेट ‘करिअर’ची भरारी! कॅम्पस प्लेसमेंटने उंचावले विद्यार्थ्यांचे भविष्य

शिरपूर:- माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख असा डिप्लोमा इन टेक्सटाईल टेक्नॉलॉजी कोर्स सेंटर फॉर टेक्सटाईल फंक्शन्स (सीटीफ) शिरपूर येथे सुरु करण्यात आलेला असून मूलभूत गरज असलेल्या टेक्सटाईल उत्पादनांचे निर्माण करण्यात अग्रेसर असलेल्या नामांकित कंपन्यांमध्ये टेक्सटाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांची नियुक्ती होते. 
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एस.व्ही.के.एम.अध्यक्ष तथा एन.एम.आय.एम.एस.अभिमत विद्यापीठाचे कुलपती माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल,संस्थेचे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी,शिरपूर कॅम्पसच्या प्रभारी सौ.रिता पटेल, शिरपूर कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनीता पाटील,सी.टी.एफ.चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय शिवणकर,ट्रेनिंग अँड प्लॅसेंन्ट समन्वयक प्रा.रणजित तुरुकमाने, सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!